Back to feed
A
Avni Agarwal humor · marathi · humor

पती : (हॉटेल मॅनेजरला रूम मधुन फोन वर) कृपया.. रूम मधे लवकर या.. माझे माझ्या बायको बरोबर भांडण झाले आहे आणि ती आता म्हणते कि, ती रूम च्या खिडकीतून उडी मारेल... मॅनेजर : सर..माफ करा, पण हा तुमचा खाजगी विषय आहे... पती : अबे साल्या..!!!😡 खिडकी उघडत नाही.. हा हॉटेल चा विषय आहे.. लवकर ये..!!!! 😝😝😜😆😆😆😆😂😂

68 likes 43 shares
WhatsApp