A
Aditya Yadav
humor · hindi · humor
पतीचे व्हॉट्स अँप स्टेटस :- उत्तुंग निळ्याशार आकाशात झेप घेऊन क्षितिजाला गवसणी घालावी वाटते आज ☁☄☁🌝🌦🌥☁ पत्नीचा मेसेज : धरतीवर पदस्पर्श झाला की एक दुधपिशवी आणि भाजी घेऊन या घरी 😜😂
42 likes
83 shares