P
Prisha Reddy
life · marathi · life
पतंजली सेल्समन :;😊 आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे.. पुणेकर : : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे.. 😆😆😆
104 likes
45 shares