A
Aarav Iyer
humor · hindi · humor
पत्नी : अहो... आज बिर्याणी करु.. का मसाले भात कि.. फोडणीचा भात? पती : तु आधी कर तर खर.... नाव नंतर ठरवू... 😳😳😳😁😁😁😂😂😂
14 likes
29 shares