K
Kunal Deshmukh
humor · hindi · humor
पत्नी : आहो , सोमवार खरेदी , मंगळवार हॉटेल , बुधवारी फिरायला , गुरुवारी जेवायला , शुक्रवारी पिक्चरला , शनिवारी पिकनिकला किती मस्त मजा ....!!! पती : होना .. रविवारी मंदिर .... पत्नी : कशाला ...? पती : भीक मागायला ....!!!! 😜😜 😂😂😂
153 likes
84 shares