Back to feed
J
Jiya Mishra family · marathi · family

पत्नी.... आहो... एकले का ? शेजारच्या कुलकर्ण्यांच्या मुलीला गणितात ९९ गुण मिळाले.. पती - अरे व्वा, छान ! मात्र, एक गुण कसा काय गेला तिचा.. पत्नी - तो आपल्या मुलाने मिळवला...

254 likes 10 shares
WhatsApp