Back to feed
A
Aditya Mishra humor · marathi · humor

पत्नी :- आहो मी मेल्यावर माझ्या नावाने पण ताजमहलं बणवणार ना.... पती :- हो तर! मी कोथ्रुड मधे जागा पण घेऊन ठेवली आहे.... बस फक्त तुच उशीर करतेय...... 😜😜😛😛😝😝 😀😀😀😀😀😀

212 likes 8 shares
WhatsApp