A
Asha Bose
family · marathi · family
पत्नी : कुठे आहात ? पती : मी कामात आहे, आता बोलू शकत नाही. पत्नी : तिथून सेल्फी पाठवा पती : मी कामात आहे, नंतर पाठवतो. पत्नी 😡😡😡😡: कामाच्या ठिकाणाहून बाहेर या आणि सेल्फी पाठवा आत्ताच्या आत्ता... 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 हा तो नवरा .......
207 likes
4 shares