Back to feed
V
Vanya Reddy humor · marathi · humor

पत्नी: तुम्ही कधी गुजरात ला गेलात का❓ पती: नाही❗ पत्नी: आपण गुजरात ला रहायला जाणार आहोत का❓ पती: नाही❗ पत्नी: गुजरात ला आपले नातेवाईक निवडणूक लढवत आहेत का❓ पती: नाही❗ *पत्नी: तो रिमोट आणा इकडे मग* 🙃😜😂

92 likes 59 shares
WhatsApp