Back to feed
V
Vihaan Patel family · marathi · family

पत्नी : बाप रे या जगात कशी बेइमान माणसं असतात पाहा. पती : काय झालं गं? पत्नी : आज सकाळी दूधवाल्याने मला एक खोटं नाणं दिलं. पती : दाखव पाहू. पत्नी : अहो, तेच मी भाजीवाल्याला देऊन टाकलं.

194 likes 69 shares
WhatsApp