Back to feed
R
Reyansh Agarwal family · marathi · family

पत्नी - माझ्या पायात मोठा काटा रुतल्याचे स्वप्न सारखे पडत आहे. पती - मग, त्यात एवढे घाबरण्यासारखे काय झाले, पायात 😀😀😀चप्पल घालून झोपत जा...😀😀😀😀

14 likes 62 shares
WhatsApp