Back to feed
A
Aarav Iyer humor · marathi · humor

पत्नी : मला माझ्या नवर्‍यावर दाट संशय येतोय की तो गपचूप कोणत्या तरी मुलीला👫 भेटतोय . मैत्रीण : अरे देवा !!!! 🙆फार वाईट परिस्थिती आली की गं तुझ्यावर . आता काय करशील तू ? पत्नी : उद्याच नवर्‍याचा पाठलाग करुन त्याला रंगेहात पकडणार म्हणजे पकडणार .💏 मैत्रीण : पण त्याचा पाठलाग कोण करणार ? पत्नी : कोण म्हणजे ? या कामासाठी अर्थातच माझ्या दोन्ही👬 बाॅयफ्रेंडना 💆 पाठवणार .😜😜 😂😂😂😂

231 likes 48 shares
WhatsApp