Back to feed
K
Kunal Agarwal family · marathi · family

"पत्नीने नव -याला" न सांगता "नवीन सीम" घेतले, त्याला "सरप्राईज" द्यावे; या हेतूने ती "किचन मध्ये गेली, तेथून नवीन नंबर वरून "नवऱ्याला कॉल" केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, " "हाय डिअर, कसा आहेस..?" "नवरा ( दबकया आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे...

103 likes 70 shares
WhatsApp