Back to feed
S
Sahil Kulkarni humor · marathi · humor

"पत्नीने नव-याला" न सांगता नवीन "सीम" घेतले. नव-याला "सरप्राईज" द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली. तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, "हाय डिअर, कसा आहेस..?" "नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे... 😝😛😝बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला😂😂😂😂😂😂

185 likes 72 shares
WhatsApp