R
Rudra Sharma
Good_Morning · Marathi · Life
पद,प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या "पुढ्यात" उभी राहतील, पण......जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव "तुमच्या" पाठीशी उभी असतील. 🌞शुभ सकाळ🌞 आपला दिवस आनंदी जाओ.
47 likes
80 shares