J
Jiya Bhat
friendship · hindi · friendship
पानाच्या हालचालीसाठी वारा हवा असतो. मन जुळण्यासाठी नातं हवं असतं, नात्यासाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहीली पायरी म्हणजे "मैत्री", मैत्रीच नातं कसं जगावेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी लाखमोलाचं असतं....
4 likes
42 shares