Back to feed
A
Aditya Singh family · marathi · family

पोपट उडत असतांना एक ट्रकला धडकतो व बेशुद्ध पडतो. ट्रक ड्रायव्हर पोपटाला घरी आणतो व पिंजर्‍यात ठेवतो. पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो ओरडतो, "बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."

191 likes 89 shares
WhatsApp