Back to feed
R
Rohan Kumar humor · marathi · humor

पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो.. शिक्षक :- का रे पप्पू .......पेपर मधल काही येत नाही का? . . . . . . . . . . . पप्पू - तसं नाही सर...... मला उद्याच्या पेपर चा अभ्यास करायचा आहे.... म्हणून लवकर चाललोय.....

144 likes 18 shares
WhatsApp