Back to feed
A
Aditya Iyer family · marathi · family

पप्पू आणि आणि गोलू गंभीर चेहरे करुन बोलत होते... पप्पू- माझे आणि माझ्या गर्लफ्रेंडचे गेल्या आठवड्यात भांडण झाले आणि आम्ही दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला... गोलू - मग ....? पप्पू - तिने मला चिडविण्यासाठी एका नविन बॉयफ्रेंडसोबत फोटो काढला आणि तो मला पाठवला... गोलू - अरे... हे फार वाईट झाले... जाऊ दे, बॅडलक म्हणून सोडून दे... पप्पू - सोडून दे ! तेच तर केले... मला फोटो पाठवते काय, मीही काही कमी नाही. मीही तो फोटो उचलला आणि तिच्या बापाकडे दिला पाठवून.

156 likes 26 shares
WhatsApp