K
Kiara Das
patriotic · marathi · patriotic
पप्पु - उद्या पासनं मी शालेत जाणार नाई .।। मम्मी - कावून ? पप्पु - ती बाई स्वतः ले का समजुन राईली का माईत नाई ?? मम्मी - काय झालं ?? पप्पु - बाईंनी स्वतः फळ्यावर लिव्हल " महाभारत " . आणि मले विचारले सांग म्हने महाभारत कोणी लिहिले ?? मी सांगितलं बाई आत्ता तुम्हीच तर लिव्हल .।। तिने मले लई मारल...खरं बोलाचा जमानाच नाई रायला आता तर........ ।। 😩😩😢😥😢😬😬
200 likes
65 shares