I
Ishaan Sharma
family · marathi · family
पप्पू सासरवाडीला गेला आणि जमीनीवर बसला.. . सासूबाई-अहो जावई बापू जमीनीवर का बसलात? "सोफ्यावर" बसा.. . . पप्पू : नाही मी ईथे जमीनवर ठीक आहे.. . . सासूबाई-अहो एवढा छान सोफा आहे.. आनि तुम्ही खाली बसलात?? . . पप्पू -सोफ्यावर तर गरीब लोक बसतात.. . सासूबाई- म्हणजे?ते कसे ? . . पप्पू : सोफ्याची कींमत 25 हजार रुपए आनि जमीनीची किंमत 25 लाख रुपए 😀😀 जावई जोमात सासुबाई कोमात...... नवा कोरा करकरीत आहे......😂😂
51 likes
20 shares