Back to feed
R
Rohan Bhat humor · marathi · humor

पप्पू- हा बकरा इतका का ओरङतो आहे. खाटीक त्याला मारणार म्हणून ? पप्पू- छे. एवढ्या छुल्लक कारणावरून? मला तर वाटतं, तो खाटिक त्याला शाळेत नेतोय असं वाटलं की काय त्याला?

239 likes 80 shares
WhatsApp