R
Riya Verma
humor · marathi · humor
पप्पूच लग्न झालं आणि त्यांचा संसार सुरू झाला. एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो. . . . . तू माझ्यात असं काय पाहिलंस की तू मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ? . . . . पप्पूची बायको : मी तुम्हाला एक दोन वेळेस भांडी घासताना पाहीलं. 😜😜😜😝😝
85 likes
45 shares