K
Kavya Rao
humor · marathi · humor
पेपर मधे प्रश्न होता......शास्त्रिय कारणे द्या..... .डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये....... .एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले......." कारण कोण झोपलय ते कळत नाही " ...मास्तरांनी बदाबदा बडवला.
62 likes
10 shares