Back to feed
K
Krishna Nair humor · marathi · humor

पंपावर लाईन मध्ये शेवटी उभे असणारे जोरात ओरडले 😂, पेट्रोल जरा लवकर लवकर सोडा , नाहीतर माझा नंबर येई पर्यंत भाव वाढवतील 😂🤣😝

146 likes 48 shares
WhatsApp