Back to feed
I
Ira Mehta love · hindi · romantic

"पाय चिमुकल्याचे नको पुन्हा रक्तात माखायला, म्हणून तरी चला जगू शिकू माणुसकी राखायला सोडुनी जातपात चला होवूया प्रेमाचे वारकरी आर्चीपरश्याच्या या बलिदानाची खरी😊 सैराटवारी👫

135 likes 74 shares
WhatsApp