" प्युअर मराठी " उखाणा..... "तुका म्हणे जीवा लागलिसी न्यू इयरची आस ..! अँडमिन देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"... 🎂🎁🎉👑🎉🎉🎉🎊🎊😊👍✨🔆 🔅 यावर अँडमिनचे उत्तर. .... 😁😇😎 "तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा.. नोट बंदी असल्या कारणे आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...👉🎁📱😲😘
184 likes
6 shares