K
Kiara Sharma
humor · marathi · humor
" प्युअर मराठी " उखाणा..... "तुका म्हणे जीवा लागलिसी न्यू इयरची आस ..! अँडमिन देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"... यावर अँडमिनचे उत्तर. .... 😜😂😜"तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा..! नोट बंदी असल्या कारणे आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...!!!.... 😆😄😃
150 likes
36 shares