D
Dhruv Patel
humor · mixed · humor
प्रॅक्टीकल च्या दिवशी practical book हरवणे. ...😂😂😂😂 . हे तर... . ...😃😃😃 ......भर मंडपातून बायको पळून गेल्यासारखे....😅😅😅 . ......पण . ..तेच practical book दुसऱ्याची बघुन लिहिणे...म्हणजे . 😂😂😂😂 . ..नाईलाज म्हणून मामाची पोरगी केल्यासारखे होय !!!!!! 😑😅😅😅
31 likes
59 shares