Back to feed
V
Vanya Mishra Good_Morning · Marathi · Life

*परक्यांना हि आपलसं करतील* *असे काही गोड शब्द असतात,* *शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड* *माणसं असतात, किती मोठं भाग्य* *असतं* *जेव्हा ती माणस आपली असतात.* *अशाच गोड माणसांना .......*. *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*

220 likes 51 shares
WhatsApp