S
Sahil Reddy
humor · hindi · humor
परीक्षे अगोदर कॉलेज 😇 मधील हे वातावरण... मुलगा : 🙂(मुलीस) ऑल द बेस्ट !!! मुलगी : 😚(मुलास) तुलाही ऑल द बेस्ट... परीक्षा होते. निकाल लागतो. मुलीस ८०% मिळतात आणि मुलगा नापास होतो... तात्पर्य : मुले स्वच्छ मनाने, हृदय भरून शुभेच्छा देतात.. 😜😜
31 likes
33 shares