R
Reyansh Nair
humor · marathi · humor
परिक्षा पास झाल्यावर् : आई : देवाची कृपा.😃😃 सर : माझ्या मेहनतीमूळे.😄😄 बाबा : मुलगा कोणाचा आहे😎😎 मित्र : चल एक बीयर मारु.😉😉 पण ~~~ नापास झाल्यावर्~~ सर : वर्गात लक्ष नाही.😡😡 आई :मोबाईलचा परिणाम.😬😬 बाबा : आईचे लाड.😒😒 मित्र : चल एक बीयर मारु.😉😉 😨😳😃😂😂 सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत 😚😚😆😁😁
237 likes
66 shares