Back to feed
K
Kunal Pawar friendship · mixed · friendship

परिक्षा हॉल..📋 Sd - २ ऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव😟 मित्र- नाही लिहीलंय 😏 Sd- ३ रा😟 मित्र- नाही😏 Sd- ४,५,६😟😟 मित्र - नाही,नाही,नाही.😠😠 Sd- तु पास तर हो,तुझा खुन कसा झाला ते क्राईम पँट्रोल मध्ये दाखवतील.. 😡😡 😂😂😂😂

97 likes 57 shares
WhatsApp