I
Ira Verma
humor · hindi · humor
परिक्षा हॉल..📋 चंद्रपूर बंट्या - अबे २ रा प्रश्नाचे उत्तर दाखव😟 बबल्या- नाय लिवलो😏 बंट्या - ३ रा😟 बबल्या- हे बी नाय लिवलो😏 बंट्या- ४,५,६😟😟 बबल्या - नाय,नाय,नाय.😠😠 बंट्या- तु फक्त पास हो मंग तुया खुन कसा झाला ते न, थे क्राईम पँट्रोलवाले दाखवन..😡😡😂😂😂
213 likes
64 shares