A
Anaya Patel
friendship · marathi · friendship
परिक्षा हॉल..📋 मी - २ रा प्रश्नाचे उत्तर दाखव😟 मित्र- नाही लिहलो😏 मी - ३ रा😟 मित्र- नाही😏 मी- ४,५,६😟😟 मित्र - नाही,नाही,नाही.😠😠 मी- तु पास तर हो तुझा खुन कसा झाला ते क्राईम पँट्रोल मध्ये दाखवतील..😡😡
247 likes
33 shares