J
Jiya Pawar
humor · marathi · humor
परीक्षा हॉल मध्ये मुलगी मुलाकडे बघत असते मुलगा : माझ्याकडे बघू नकोस ... मुलगी : का ? मुलगा : जवा बघतेस तू माझ्याकड मला नापास झाल्यासारखं वाटतंय.... 😂😂😂🤣🤣🤣
35 likes
79 shares