S
Shaurya Gupta
friendship · mixed · friendship
परीक्षेच्या RESULT नंतर: जर चांगले गुण मिळून पास झाला तर… शिक्षक: मी शिकवलंय म्हणून आई: सगळी देवाची कृपा ...बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ... मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि... जर नापास झाला तर…. शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस . पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....
165 likes
77 shares