परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके - पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव प्लेईंग टू विन - सायना नेहवाल हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख हाफ गर्लफे्ड - चेतन भगत प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर आय डेअर - किरण बेदी ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद सनी डेज - सुनिल गावस्कर द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई वाट तुडविताना - उत्तम कांबळे अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे एकच प्याला - राम गणेश गडकरी कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे यमुना पर्यटन - बाबा पद्मजी पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर गिताई - विनोबा भावे उचल्या - लक्ष्मण गायकवाड उपरा - लक्ष्मण माने एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर भिजली वही - अरूण कोल्हटकर नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर श्यामची आई - साने गुरूजी धग - उध्दव शेळके ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर गोतावळा, झोंबी - आनंद यादव जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर ज्वाला आणि फुले - बाबा आमटे बलूतं - दया पवार बारोमास - सदानंद देशमुख आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे शाळा - मिलींद बोकील चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर गोलपीठा - नामदेव ढसाळ जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल मी कसा झालो - प्र.के.अत्रे मी कसा घडलो - आर.आर.पाटील सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील उनिकी - सी. विद्यासागर राव मुकुंदराज - विवेक सिंधू दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले गितारहस्य - लोकमान्य टिळक बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे फकिरा - अण्णाभाऊ साठे रामायण - वाल्मिकी मेघदूत - कालीदास पंचतंत्र - विष्णू शर्मा मालगुडी डेज - आर.के.नारायण माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी महाभारत - महर्षी व्यास अर्थशास्त्र - कौटील्य अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद प्रकाशवाटा - प्रकाश आमटे आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव दास कॅपीटल - कार्ल मार्क्स एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल द.गाईड - आर.के.नारायण हॅम्लेट - शेक्सपिअर कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी शतपत्रे - भाऊ महाजन प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम स्पीड पोस्ट - शोभा डे पितृऋण - सुधा मूर्ती माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे एक गाव एक पानवटा - बाबा आढाव लज्जा - तस्लीमा नसरीन मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ गोल्डन गर्ल - पी.टी.उषा राघव वेळ - नामदेव कांबळे आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर गोईन - राणी बंग सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
153 likes
13 shares