Back to feed
K
Kavya Rao Good_Morning · Marathi · Life

पारखून घेतलं तर कोणीच आपलं नसतं,,,,, समजून घेतलं तर कोणीच परक नसतं,,,,, माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की, बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात,,,,, दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले कि आनंदाची फुले आपल्या दारात पडतात,,,,,।। 💕🌹 *शुभ सकाळ * 🌹💕

171 likes 6 shares
WhatsApp