S
Saanvi Singh
humor · marathi · humor
पोरगी तीच्या बापाला म्हणाली .. "अन्ना अन्ना, मला तुमची बुलेट शिकायची" 🏍 अन्नानी अंदाज लाउन घेतला आणि आजिबात टाइम न घालवता दुसर्याच दिवशी बहिणीच्या पोराशी वाजवून दिलं... 😜😜 🎺🎷💃💃 तिकड जाऊंन ट्रॅक्टर का चालविना 🚜 😂😂😂
187 likes
59 shares