S
Saanvi Kapoor
family · mixed · family
पोरगा शाळेतून रिझल्ट घेऊन नाचतच घरी आला.. बाप : बेटा ,काय दीव लावलत,? बेटा : 80% मिळालं बाप : 😳आणि ,हिथतर फक्त 40 % दिसत्यात? बेटा : 😉तो मास्तर म्हने आधार कार्ड लिंक झाले की मंग बाकीचे सबसीडीमधे जमा व्हतील. 😂😂😂😂😂😂😂 बापाने जाम चोपलाय .... 😩😩😩😫😫😫 लवकर forward करा .. आत्ताच आलाय..
73 likes
70 shares