I
Ishaan Kulkarni
humor · marathi · humor
पोराच्या घरचे, पोरगी बघायला गेले, पोरगी पसंद पडली, पंडीत बोलला, ३६ चे ३६ गुण जुळले धुमाळ काका उठून जाऊ लागले पंडित बोलला : काय झाल हो ?? धुमाळ काका :- पोरगं तर नालायक आहे, सुन बी तशीच आणायची का ? 😂😂😂😝😂😂😄😂🤣😝
196 likes
44 shares