V
Vanya Nair
humor · marathi · humor
पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का? गंपू : हो! मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!
26 likes
39 shares