Back to feed
A
Avni Bagale Good_Morning · Marathi · Life

" *परेड मध्ये अबाउट टर्न बोलताच*,,, *पहीला माणुस शेवटी आणि शेवटचा माणुस पहील्या नंबरवर येतो*,, *जीवनात कधी पुढे असल्याची घमेंड अथवा मागे असल्याच दु:ख करु नका*, *माहीत नाही जीवन कधी अबाउट टर्न बोलेल*... 🌹🌹*शुभ सकाळ* 🌹🌹

31 likes 7 shares
WhatsApp