Back to feed
A
Ayaan Agarwal Family · Marathi · Family

पूर्णपणे वाचा, छान आहे... *मोदीजी, आम्हाला तुमची लाज वाटते* पंतप्रधान मोदी यांच्या ४१ वर्षांच्या पुतणीचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. ती शिवणकाम करून पोट भरत होती. मोदीजी तुम्ही आपल्या कुटुंबियांना, भावांना राजकारणात आणण्यासाठी वा मंत्रिपद देण्यासाठी काहीही केले नाही. मोदीजी, तुम्ही मुलायमसिंह यांच्याकडून ही कला शिकून घ्यायला हवी होती... त्यांचे जवळ जवळ ३६ नातेवाईक सत्तेची वेगवेगळी पदे भूषवित आहेत. मुलायमसिंहांचे कुटुंबीय, ज्यांना दोन वेळेचं जेवणही महाग होतं ती आता कोट्याधीश आहेत... ३० वर्षांपूर्वी मायावती आपल्या कुटुंबियांसामावेत नवी दिल्लीत एका खोलीत राहात होत्या... आता ताजमहालालाही लाजवेल असा त्यांच्या बंधुराजांचा बंगला आहे.. देवे गौडा हे आपल्या नातवाचा एका 100 कोटीच्या बहुभाषी चित्रपटातून हिरो म्हणून परिचय करून देत आहेत... देवे गौडा कुटुंबीयांकडे हासन जिल्ह्यातील अर्धी शेतजमीन व इतर जमिनी आहेत.. सोनिया गांधी यांचे जावई, जे छोटामोठा हस्तकलेचा व्यापार करायचे, ते आता फाईव्ह स्टार हॉटेलांचे मालक आहेत. त्यांचा शिमल्याला राजेशाही बंगला आहे. आणि.....! आपली आई अजूनही ऑटो रीक्षातून प्रवास करते आणि आपले बंधू अजूनही नोकरी करतात. आपली एक भाची " शिक्षा मित्र " आहे आणि दुसरी शिवणकाम करते व ट्युशन क्लासेस घेते. मोदीजी देशाला आपली लाज वाटते. आपण आपल्या भावांना विधानसभेचे वा लोकसभेचे तिकीट देऊन आमदार किंवा खासदारही बनवू शकला नाही? आणि बहिणींना आपण राज्यसभेचे सदस्य करू शकला असता. इतर नातेवाईकही नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढू शकले असते.. निदान गटप्रमुख तरी झाले असते! मोदीजी तुम्हाला हे कसं लक्षात येत नाही..? गुजरातच्या 15 वर्षाच्या आणि पंतप्रधानपदाच्या अडीज वर्षाच्या अनुभवातून आपण काहीच शिकला नाही... अगदी काहीच नाही.. जसे लालू, मुलायम, यादव, गांधी, बेहेनजी वगैरे शिकल्या... अजूनही आपलं घर आपणच चालवता आहात! *हे नक्कीच भारतीय राजकारण नाही* Salute to *prime minister🇮🇳NARENDRa MODI* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

88 likes 36 shares
WhatsApp