Back to feed
A
Atharv Iyer Love · Marathi · Heartbreak

परतू नकोस तू पुन्हा जुन्या आठवणी जागवायला, आधीच खूप दिवस लागलेत मनावरील जखमा भरायला......... दुखः अंतरी दाबून एकांतामध्ये रडत असतो, म्हणूनच का कोणास ठावूक सर्वांसोबत हसत असतो.......

0 likes 0 shares
WhatsApp