A
Avni Nair
love · hindi · romantic
प्रीती म्हणजे , समजली तर भावना केली तर मस्करी माडला तर खेळ ठेवला तर विश्वास घेतला तर श्वास रचला तर संसार निभावल तर जीवन ..... प्रेम ....
128 likes
33 shares