R
Rudra Bhat
Good_Morning · Marathi · Good_Morning
प्रातःकाळी उठल्यावर म्हणा स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे घरातून बाहेर पडताना म्हणा स्वामी माझ्यासोबत तूम्हीही चला कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा मला पोटाशी धरा तुम्ही खूप आनंदात असाल तेंव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे तुम्ही काही कामे करता तेंव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या. तुमचं हातून काही चुकते, तेंव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा🙏🏻 तुम्ही रात्री झोपताना स्वामीं विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरुण माझ्यावर घाला. तुम्हाला ज्यांच्या बद्दल आपुलकी, जिव्हाळा वाटतो त्या सगळ्यांना पाठवा. || श्री स्वामी समर्थ ||
177 likes
64 shares