V
Vivaan Singh
Good_Morning · Marathi · Life
*प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही*. *ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच....* *तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही....* *शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल.* 🌻 🌿 *शुभ सकाळ * 🌿🌻
165 likes
43 shares