K
Kavya Singh
Good_Morning · Marathi · Life
प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही, शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. 🌻🌿शुभ प्रभात🌿🌻 💐आपला दिवस मंगलमय जावो💐
20 likes
16 shares